Showing posts with label S-शंकरराव सरनाईक. Show all posts
Showing posts with label S-शंकरराव सरनाईक. Show all posts

नृपति-कन्या कां वाटे,Nrupati Kanya Ka Vate

नृपति-कन्या कां वाटे अनुरूप कांता ॥

गरिब मी दुबळी बळे । मज शोकि लोटिले ।
वचन तसलें । मजसि दिधले ।
उचित गमले । असे आता ॥