Showing posts with label S-प्राजक्ता शुक्रे. Show all posts
Showing posts with label S-प्राजक्ता शुक्रे. Show all posts

इथून धक्का

इथून धक्का तिथून धक्का देतोस काय
अरे इथून धक्का तिथून धक्का  हे तू करतोस  काय 
इथून धक्का तिथून धक्का देतोस काय 
इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोयस काय  

नियत तेरी अच्छी नहीं वेडा समाजतोस का 
इथून धक्का तिथून धक्का देतोस काय
अरे इथून धक्का तिथून धक्का  हे तू करतोयस का

डोक्याला त्रास तो फूकटचा गाता है
गर्दी के नाम पे  हात लगाता है
डोक्याला त्रास तो फूकटचा गाता
गर्दी के नाम पे  हात लगाता है
नियत तेरी अच्छी नहीं वेडा समाजतोस का 
अरे इथून धक्का तिथून धक्का देतोस काय
अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोयस काय
इथून धक्का तिथून धक्का देतोस काय
अरे इथून धक्का तिथून धक्का हे तू करतोयस काय 

मी  मुलगी मराठी बाई पडेल एक काठी
आइगं बोलेगी बंड्या तेरी काठी 

Music -प्राजक्ता शुक्रे PRAJAKTA SHUKRE
Singer -प्राजक्ता शुक्रे PRAJAKTA SHUKRE
Movie / Natak / Album -इथून धक्का ETHUN DHAKKA