Showing posts with label S- स्वप्निल बांदोडकर. Show all posts
Showing posts with label S- स्वप्निल बांदोडकर. Show all posts

प्रेम की यातना PREM KI YATANA


कधी वाटे मन
का हरवते
आसु लपवुन का मिरवते
हे प्रेम की यातना
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम की यातना

आजु बाजु मोठी कुंपने ,
नको मरणाला झूंपणे
हे प्रेम की यातना

पाखरू हृदयातले,मनमानी करी
बहरते कोमेजले ,वणवा का उरी
मनास वाटले ,डोळ्यात साठले
आभाळ फाटले ,का अंतरी

आठवती सारे राग रुसावे ,
नाही खरे काही भास फसवे ,
हे प्रेम की यातना
कधी वाटे मन का हरवते  
आसु लापुन का मिरवते
हे प्रेम की यातना
हे प्रेम की यातना
हे प्रेम की यातना
हे प्रेम की यातना


Lyrics - गुरु ठाकुर   GURU THAKUR
Music - चिनार -महेश   CHINAR-MAHESH
Singer -  स्वप्निल बांदोडकर    SWAPNIL BANODADKAR
Movie / Natak / Album -टाइमपास  TIMEPASS