Showing posts with label देवा तुझ्या गाभाऱ्याला. Show all posts
Showing posts with label देवा तुझ्या गाभाऱ्याला. Show all posts

देवा तुझ्या गाभाऱ्याला deva tuzya gabharyala




देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच न्हाइ
सांग कुठ ठेवू माथा कळनाच काही देवा कुठ शोधू तुला मला सांग ना
प्रेम केल एवढाच माझा रे गुन्हा .…।
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी माझ्या ह्या जीवाची आग लागु दे तुझ्या उरी हे आरपार काळजात का दिलास घाव तू दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू ..…