वेडे मन VEDE MAN
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू
वेडे मन
वेडे मन त्याला हवे त्याला  हवे फक्त तुझे हसू

वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू
वेडे मन
वेडे मन त्याला हवे त्याला  हवे फक्त तुझे हसू

माझी जाई तुझी जुई ओंजळीत फुले
प्रेमाच्या ह्या सुगंधाने मन माझे न्हाले
माझी जाई तुझी जुई ओंजळीत फुले
प्रेमाच्या ह्या सुगंधाने मन माझे न्हाले

तुझ्या डोळ्यातले स्वप्न लागे मला दिसू
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
वेडे मन त्याला हवे त्याला हवे फक्त तुझे हसू

तुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर
तुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर
तुझ्या क्षणालाही नको दुःखाची झालर
तुझ्या माझ्या घरट्याला प्रेमाचे छप्पर

ओठांनी पुसेन तुझ्या डोळ्यातले आसू
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू
वेडे मन त्याला हवे फक्त तुझे हसू

ये ना माझ्या पापणीच्या आत दोघे बसू
वेडे मन
वेडे मन त्याला हवे त्याला हवे तुझे हसू


Lyrics - Shrirang Godbole श्रीरंग गोडबोले
Music -Sukhada Bhave-Dabke सुखदा भावे -दबके
Singer -Juilee Joglekar, Jayant Pansare जुईली जोगळेकर ,जयंत पानसरे
Movie / Natak / Album - एका लग्नाची तिसरी गोष्ट EKA LAGNACHI TISARI GOSHT