जय देवा ,जय देवा JAY DEVA JAY DEVAजय देवा ,जय देवा
जय देवा,जय देवा
जय देवा
जय शिव मार्तंडा
जय देवा ,जय देवा
जय देवा,जय देवा
जय देवा
जय शिव मार्तंडा

हरी मदन  मल्हारी, तूचि प्रचंडा
अगड धूम नगारा ,सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरी ,निळा घोडा 
अगड धूम नगारा ,सोन्याची जेजुरी
देव गेले जेजुरी ,निळा घोडा

पाव में तोडा ,कमरी करगोटा
बेंबी हीर ,मस्तकी तुरा 
खोबऱ्याचा कुटका ,भंडाऱ्याचा भडका
बोल अहंकरा ,सदानंदाचा येळकोट
सदानंदाचा येळकोट

जय देवा ,जय देवा
जय देवा,जय देवा
जय देवा
जय शिव मार्तंडा

जय देवा ,जय देवा
जय देवा,जय देवा
जय देवा
जय शिव मार्तंडा

हरी मदन मल्हारी, तूचि प्रचंडा
जय देवा ,जय देवा
जय देवा,जय देवा
जय देवा
जय शिव मार्तंडा
हरी मदन मल्हारी, तूचि प्रचंडाMusic -पंकज पडघन PANKAJ PADAGHAN
Singer -आदर्श शिंदे AADARSH SHINDE
Movie / Natak / Album -जय मल्हार JAY मल्हार 

No comments:

Post a Comment