झाला झाला हो आनंद झाला ZALA ZALA HO ANAND ZALAझाला झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला
झाला झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

तारा सुरांचा नाद बघा घुमु लागला
झाला झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

ढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा
ढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला
ढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा
ढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला

ताला सुरांचा नाद बघा घुमला
झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

धरणी माता ही हर्षा निघाली
बाप्पा मोर्यात दंगुन गेली

धरणी माता ही हर्षा निघाली
बाप्पा मोर्यात दंगुन गेली

धरणी माता ही हर्षा निघाली
बाप्पा मोर्यात दंगुन गेली

क्षण भाग्याचा आज तो आला
ताला सुरांचा नाद बघा घुमला
झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

रंगी बेरंगी तुषारे उड़ती
तारे आकाशात उठून दिसती

रंगी बेरंगी तुषारे उड़ती
तारे आकाशात उठून दिसती

नभी चंद्र तो गाली हसला
झाला झाला हो झाला झाला हो
झाला हो आनंद झाला

माझा गणपती नाचत आला
झाला झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

साद थोरांना आनंद झाला 
भक्ती रसात न्हाऊन गेल

साद थोरांना आनंद झाला 
भक्ती रसात न्हाऊन गेल

धुंद होऊन नाचु तो लागला
झाला झाला हो झाला झाला हो
झाला हो झाला आनंद झाला

माझा गणपती नाचत आला
झाला झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

बाप्पा मौर्याची गर्जना झाली
त्याची ललकारी गगनाला भिडली
बाप्पा मौर्याची गर्जना झाली
त्याची ललकारी गगनाला भिडली
बाप्पा मौर्याची गर्जना झाली
त्याची ललकारी गगनाला भिडली 

सीमा उरली न संकेताला
झाला झाला हो झाला झाला हो
झाला हो आनंद झाला


माझा गणपती नाचत आला
झाला झाला हो झाला झाला हो
झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

ढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा
ढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला
ढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा
ढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला

ताला सुरांचा नाद बघा घुमला
झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

झाला झाला हो झाला झाला हो

झाला हो आनंद झाला
माझा गणपती नाचत आला

Music -उत्तरा केळकर UTTARA KELAKAR


No comments:

Post a Comment