आला आला रे आला हो AALA AALA RE AALA HO

आला आला रे आला हो
आला आला रे
आला आला रे आला हो
आला बाप्पा आला

सुखकर्ता घेऊन
खुशीयोंका मेला
गणपती आला
नि आनंद झाला
वाजत गाजत
मिरवत चाला
माथ्यावर घेऊन
आपल्या बाप्पाला

आला आला रे आला हो
आला आला रे
आला आला रे आला हो
आला बाप्पा आला

तुझ्या नादानं रे
नादानं झालो
आम्ही बेभान रे

रूप देखणं
गोड गोजिरं
देवा तू देव
पण माझा मैतर
सांगेन ऐकेन
गुजगोष्टी आता
भक्तीनं ठेवीन
तुजचरणी माथा
देवा तुला सांगू
किती आनंद झाला

आला आला रे आला हो
आला आला रे
आला आला रे आला हो
आला बाप्पा आला

गण नायका तू
आमचा दाता
मागणे तुजपाशी
काही न आता
पाप अमंगल
जाळूनी बाप्पा
सद्बुद्धी राखू
हा आमचा वादा
देवा तुझ्या येण्याने
निर्धार झाला

आला आला रे आला हो
आला आला रे
आला आला रे आला हो

Lyrics -गुरुदत्त सोनसुर्खा Gurudutt Sonsurka
Singer -ब्रिजेश मागू Brijesh Magoo

No comments:

Post a Comment