राजसा सांगणा RAJASA SANGANAओ ओ ओ ओ ओ ओ ओ
राजसा सांगणा दुर का
काय केला मी गुन्हा
राजसा सांगणा दुर का
काय केला मी गुन्हा
रात ही रेशमी 
सांगती बिलगुनी
यायची ना पुन्हा

राजसी ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा
राजसी ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा

पाकळी कोवळी होऊ दे मोकळी
सांगतो गारवा
राजसा सांगणा दुर का
काय केला मी गुन्हा

हृदयी मी जे जपलेले
घेऊनी आले हृदयासी
हृदयी मी जे जपलेले
घेऊनी आले हृदयासी
अंतरी भोवला
साद देई तुला
श्वास हा ध्यास हा
रास हा प्रीतीचा
रंगुनी रे पुन्हा
राजसी ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा
राजसी ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा

हे बोलु स्पर्शाने
मन गहिर्या नात्याने
हे बोलु स्पर्शाने
मन गहिर्या नात्याने
वीज मी वादळी
जन्म झाला झूला

रूप हे चांदनी
उजळले लोपचनी
पाहुदे मन पुन्हा
राजसा सांगणा दुर का
काय केला मी गुन्हा
पाकळी कोवळी होऊ दे मोकळी
सांगतो गारवा
राजसी ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा
राजसा, राजसी ये असा
 ये अशी
प्रीत ही वेड लावे या जीवा
प्रीत ही वेड लावे या जीवा

Lyrics -प्रवीण दवणे PRAVIN  DAVANE
Music -अमर हलदीपुर AMAR HALADIPUR
Movie / Natak / Album -अदला बदली  ADALA BADALI

No comments:

Post a Comment