रचिल्या ऋषी मुनींनी RACILYA RUSHI MUNINIरचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

वरदायका गणेशा महदाशया सुरेशा
वरदायका गणेशा महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी मुनी महंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

मढ मंदिरात येती, जे जे अनन्य भक्त
मढ मंदिरात येती, जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत
रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत

Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album - भक्तिगीत BHAKTIGEET

No comments:

Post a Comment