मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला MANDIRAT AALO TUZYA DARSHANALAमंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा

पंढरीचा राया सखा नारायण
पंढरीचा राया सखा नारायण
वेड लावी मना विठ्ठल सावळा
वेड लावी मना विठ्ठल सावळा
मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा

माझा पाठीराखा हरी गिरीधारी
माझा पाठीराखा हरी गिरीधारी
भक्तांचा कैवारी, भक्तांचा कैवारी
भक्तांचा कैवारी ,गोकुळ गुंगला
मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा

निशिदिनी घ्यावे मुखी रामनाम
निशिदिनी घ्यावे निशिदिनी घ्यावे
मुखी रामनाम
रामनामी जीव भजनी रंगला
मंदिरात आलो तुझ्या दर्शनाला
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा
महाद्वारी नाचे भक्तवृंद मेळा

Lyrics -योगेश्वर अभ्यंकर YOGESHWAR ABHYANKAR
Music -विठ्ठल शिंदे VITHHAL SHINDE
Singer -गजानन वाटवे GAJANAN WATAWE
Movie / Natak / Album -भक्तिगीत  BHAKTIGEET

No comments:

Post a Comment