आठवतो का तुला AATHAVTO KA TULAआठवतो का तुला, आठवतो का तुला
 ग प्रिये आठवतो का तुला
आठवतो का तुला ग प्रिये
आठवतो का तुला
हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला
हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला

उनाड वारा ,उनाड वारा
नदी किनारा उनाड वारा
उनाड वारा नदी किनारा
लबाड पाऊस चंद्र बिचारा
इंद्र धनुच्या सात ही पर्या
इंद्र धनुच्या सात ही पर्या
नकोत तुज विन मला
नकोत तुज विन मला

हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला
हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला

घरी निदारी, घरी निदारी
तुझा पहरा घरी निदारी
घरी निदारी तुझा पहरा
मनात माझा मृतं जाळा
मनात माझा मृतं जाळा
आसक्तीच्या हझार नजरा
आसक्तीच्या हझार नजरा
बघुत तुजवीण मला
बघुत तुजवीण मला
हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला
हळव्या माझ्या मनी जणू


तुझ्या आठवनीचा झुला

तुझा नी माझा
तुझा नी माझा
सदा दुरावा 
तुझा नी माझा
तुझा नी माझा
सदा दुरावा
प्रीतीस माझा मीच पुरावा
प्रीतीस माझा मीच पुरावा
अडवळनाच्या वाटानवरती
अडवळनाच्या वाटानवरती
हाथ तुझा  दे  मला 
हाथ तुझा  दे  मला
हळव्या माझ्या मनी जणू
तुझ्या आठवनीचा झुला
हळव्या माझ्या मनी जणू


तुझ्या आठवनीचा झुला
आठवतो का तुला ग प्रिये ,आठवतो का तुला
ग प्रिये आठवतो का तुला
आठवतो का तुला ग प्रिये
आठवतो का तुला
ग प्रिये आठवतो का तुला
आठवतो का तुला ग प्रिये
आठवतो का तुला
आठवतो का तुला


Music- -ऋशिकेश रानडे ,सत्यजीत केळकर  RSHIKESH RANADE,SATYAJEET KELAKAR
Movie / Natak / Album -आठवतो का तुला AATHAVTO KA TULA

No comments:

Post a Comment