आला होळीचा रे सण
नाचू गाऊ आनंदान
आला होळीचा रे सण
नाचू गाऊ आनंदान
करू रंगाची उधळण
करू रंगाची उधळणउधळण करू आज न्यारी रे
उधळण करू आज न्यारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
इंद्रधनूचे सारे रंग कसे
अवतरले धरनीवर आज जसे
इंद्रधनूचे सारे रंग कसे
अवतरले धरनीवर आज जसे
सप्त रंगात न्हाऊ सारे असे
रंगी बे रंगी ग न्यारे दिसे कोणी जाऊ नये कोरा
अरे सोडू नका धरा
कोणी जाऊ नये कोरा
अरे सोडू नका धरा
मारा रंगाचा फवारा
मारा रंगाचा फवारारंगाचा फवारा अंगावरी रे
रंगाचा फवारा अंगावरी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
मन ही भीजे अन तन ही भीजे
रंगाच्या आड़कास सखे तू लाजे
रंगाच्या आड़कास सखे तू लाजे
ओळखूनी आहे रे मन हे माझे
ओळखूनी आहे रे मन हे माझे
जवळी घेण्याचे हे तुझे बहाने
जवळी घेण्याचे हे तुझे बहाने
किती न्यारा ग हा सण
ठेवी गोड आठवण
किती न्यारा ग हा सण
ठेवी गोड आठवण
खोड़ी करे हो प्रेमान
ठेवी गोड आठवण
खोड़ी करे हो प्रेमान
अरे करी प्रेमानं शिरजोरी रे
अरे करी प्रेमानं शिरजोरी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
जिथ जाई ग नजर
बघ नभ भूमीवर
जिथ जाई ग नजर
बघ नभ भूमीवर
दिसे रंग चौफेर
दिसे रंग चौफेर
रंग चौफेर घरोघरी
रंग चौफेर घरोघरी
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
भिजवा काया मारून पिचकारी रे
Music -राम साळवी RAM SALAVI
Movie / Natak / Album -सक्का सावत्र SAKKA SAVATRA
No comments:
Post a Comment