तुझा पिरतीचा हा विंचू मला चावला TUJHA PIRTICHA HA VINCHU MALA CHAWALAजीव झालाय येड़ा तुझा ,रात रात जागनं
उरतीसं भर तुझा फिरतो माग मागनं
जीव झालाय येड़ा तुझा ,रात रात जागनं
उरतीस भर  तुझा फिरतो माग मागनं

जादु मंतरली कुणी  सपनात जागापनी 
नशीबी भोगाचा डावला
तुझा पिरतीचा हा  विंचू मला चावला
तुझा पिरतीचा हा  विंचू मला चावला
माग पळून पळून  वाट  माझी लागली 
अन वळून तू भी माझाकड़ पाहीना

भिरभिर मनाला या घालू कसा बांध ग
अमवसां ची मी रात् पुनवाचा तू चांद गं
नजरेत मावतिया ,तरी दूर धावतिया
परी चा ताव तुला मिळंना
आता कोणामूळं घास तरी गिळनां
याला चरुन चरुन,जीव प्रीत जुळण
झाली इसक तू न जिंदगी मी पहिली
तरी झाली कुठ चुक मला कळनां
झाहली कोपरयात एकटा ऊभा कधीचा
लाज नायं   कशाची तक्रार न्हाई
भास वाटतो आहे खर का सपानं
सुखाचा या सपनाला तार नाही
रात झाली जगण्याची
हाय तरी जीता
भोळ प्रेम माझं भाबड़ी कथा
बघ जग तू य  कसं ,सार जन्माचं हसं
जीव चिमटित असा धावला
तुझा पिरतीचा हा  विंचू मला चावला
तुझा पिरतीचा हा  विंचू मला चावला
माग पळून पळून  वाट  माझी लागली 
अन वळून तू भी माझाकड़ पाहीनाMusic- अजय -अतुल AJAY-ATUL
Singer -अजय -अतुल AJAY-ATUL
Movie / Natak / Album -फन्ड्री FANDRY

No comments:

Post a Comment