मना तुझे MANAA TUJHE




मना तुझे मनोगत मला कधी कळेल का
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का
तुझ्या परी गुड सोपे,तुझ्या परी गुड सोपे  
कोणी मला जुळेल का 
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का

कोण जाने   केवड़ा तु ,व्यापतोस  आकाशाला 
कोण जाने   केवड़ा तु ,व्यापतोस  आकाशाला 
आकाशाचा अल्प्  घेशी ,एका मातेचा कनाला
तुझे दार माझासाठी तुझे दार माझासाठी
कोणी तरी खोलेल का
मना तुझे मनोगत मला कधी कळेल का

Music -आनंद मोदक AANAND MODAK
Singer -आशा भोसले AASHA BHOSALE
Movie / Natak / Album -  काळात नकळत KALAT NAKALAT

No comments:

Post a Comment