खेळ मांडियेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रेक्रोध अभिमान केला पावटनी
एका एका लागतील पायी रे
नाचती आनंद कल्लोळी
पवित्र गाने नामावळी रे
कळी काळावरी घातली कास
एक एकाहून बळी रे
गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा
हार मिळवती गळा रे
टाळ मृदुंग घाई पुष्पाची वरुषाव
अनुपम्य सुख सोहळा रे
लुब्धली नादी लागली समाधी
मुढ जन नर नारी लोकारे
पंडित ज्ञानी योगी महानुभाव
एकाचे सिध्द साधका रे
Singer -आशा भोसले ,लता मंगेशकर AASHA BHOSALE,LATA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET
No comments:
Post a Comment