कधी क्षणात हसणे KADHI KSHANAT HASANEअन क्षणात आसवे ,कधी मनात हासणे
अन क्षणात आसवे
मी तरी असे कसे जगायचे तुझ्या सवे
कधी मनात हासणे,अन क्षणांत आसवे

सुख सावलीतले ,सावलीत सांडते
अन मना सवे असे
ऊन रोज भांडते
रोज खेळ खेळती
खेरूतो जुने नवे
मी तरी असे कसे जगायचे तुझ्या सवे
कधी मनात हासणे,अन क्षणांत आसवे

Lyrics -सुमित्रा ( किशोर कदम ) SUMITRA ( KISHOR KADAM )
Music -अशोक पटकी ASHOK PATAKI
Singer -मृनाल कुलकर्णी MRINAL KULAKARNI
Movie / Natak / Album -अ रेणी डे  A RAINY DAY   

No comments:

Post a Comment