जयघोष चाले तुझा मोरया JAY GHOSH CHALE TUZA MORAYAतू सु:खहर्ता तू दुःखहर्ता ,भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
तू सु:खहर्ता तू दुःखहर्ता ,भक्तगणांचा दाता

रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती 
नसानसातून उभाणलेली,ही आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा  मोरया
जयघोष चाले तुझा मोरया
घुमतो जल्लोष हा भाई ,भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा ,
थोर सारं विसरुन जाऊ ,देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा
मोरया मोरया मोरया मोरया मोरया  मोरया  मोरया  मोरया

बेभानं वेगास ठेका मिळाला ,तु आतील ओंकार उदगार झाला
फुकरो कुणीही आम्ही साथ येऊ ,उभार वाटेवरी तेज होऊ
दिसते दिशा उपा चार पावलांना
तू सु:खहर्ता तू दुःखहर्ता ,भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती 
नसानसातून उभाणलेली,ही आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा  मोरया
घुमतो जल्लोष हा भाई ,भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा ,
थोर सारं विसरुन जाऊ ,देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा
मोरया मोरया मोरया मोरया मोरया  मोरया  मोरया  मोरया
मोरया मोरया मोरया मोरया मोरया  मोरया  मोरया  मोरया

संघर्ष आहे जरी पावलांना ,अर्जुन सांगू हो दाही  दिशांना

आयुष्य लाभो हो आम्हीपनाला,श्वाफन  वेडया तुझ्या  लेकरला
आधार राहो तुझ्या सावलीचा

तू सु:खहर्ता तू दुःखहर्ता ,भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
तू सु:खहर्ता तू दुःखहर्ता ,भक्तगणांचा दाता
तुझ्या भक्तीचा जागर केला दे वरदान तु आता
रूप निरखता भान हरपले सुंदर मंगल मूर्ती 
नसानसातून उभाणलेली,ही आनंदाची भरती
जयघोष चाले तुझा मोरया
जयघोष चाले तुझा  मोरया
घुमतो जल्लोष हा भाई ,भिरल्या या श्वासात मचाली
भरला गुलाल कपाळी देवा ,
थोर सारं विसरुन जाऊ ,देवा भान हरपून जाऊ
एकचं हा जयघोष आता देवा देवा
मोरया मोरया मोरया मोरया मोरया  मोरया  मोरया  मोरया
मोरया मोरया मोरया मोरया मोरया  मोरया  मोरया  मोरया

Lyrics -चिद्विलास क्षीसागर CHIDVILAS
Music -शैलेंद्र बर्वे SHAILENDRA BARVE
Singer -अवधुत गुप्ते AEADHUT GUPTE
Movie / Natak / Album -अरे आवाज कोणाचा ARE AAWAJ KONACHA

No comments:

Post a Comment