इलू इलू दोघातलं ILU ILU DOGHATALइलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल

प्रीतीचे गीत हे,साजनी मोहिनी ऐ कणा
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
इलू इलू दोघातलं ,बोलू बोलू  मनातल
जागले सुर हे ,साजना मोहना ऐकणा
इलू इलू दोघातलं

घाली पिंगा बोले  भुंगा ,
राणी तुझिया आय लव यु
हिरव्या राणी गाऊ गाणी
मी तुझी रे नी माझाच तु
मी तुझी रे नी माझाच तु

घाली पिंगा बोले  भुंगा ,
राणी तुझिया आय लव यु
हिरव्या राणी गाऊ गाणी
मी तुझी रे नी माझाच तु
मी तुझी रे नी माझाच तु
परवा कुठली आता, घेणा जवळ ये मला
प्रीतीचा पाखरा ,इलू इलू दोघातलं

झुलतो झोका ,झुकतो ठोका
माझा राजा आय लव यु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
झुलतो झोका ,झुकतो ठोका
माझा राजा आय लव यु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु
मी दिवाना ,तु दिवानी, ही ग़ुलाबी कहानी सुरु


साथ रंगातली ,बात डोळ्यातली
साथ देईल तुला ,इलू इलू दोघातलं
बोलू बोलू  मनातलं 
प्रीतीचे गीत हे,साजनी मोहिनी ऐकणा
इलू इलू दोघातलं

Lyrics -प्रवीण दवने PRAVIN DAWANE
Music -श्रीरंग आरस  SHRIRANG AARAS
Singer -वैशाली सामंत ,स्वप्निल बांदोडकर VAISHALI SAMANT,SWAPNIL BAMDODAKAR
Movie / Natak / Album -लपून छपून LAPUN CHAPUN

No comments:

Post a Comment