दोन पावला खालती DON PAWALA KHALATI
दोन पावला खालती ,झाली एकरूप वाट
दोन पावला खालती, झाली एकरूप वाट 
मेळ लाटे किनारा आणि किनारयास लाट
जशी बावरी नजर ,जीव केवळ  अतुर
शब्द थांबले ओठांशी ,मनी उमटले सूर

देह धुवादार झाले ,उगी मनातुन वीज
आज धरेच्या मिठीत कसे ,सामावे क्षितिज
देह धुवादार झाले ,उगी मनातुन वीज
आज धरेच्या मिठीत कसे ,सामावे क्षितिज
नाही केवळ आरस ,नाही केवळ आभास 
आला भार श्वासांचा ,चाले मिळून प्रवास

Lyrics -संदीप खारे SANDIP KHARE
Music -डॉ. सलील कुलकर्णी DR.SALIL KULAKARNI
Movie / Natak / Album -मात MAAT

No comments:

Post a Comment