ऐक जरा AIK ZARAऐक जरा चल साठवूया नी आठवुया  क्षणांना 
माझा तुझ्या त्या मीठीतल्या चांदण्याला

चल सोबतीने च जाऊ एकाच स्वप्नात राहु
नशीबास थोडेसे मनवु ,सोपा करू रस्ता
ऐक जरा चल साठवूया नी आठवुया  क्षणांना 
माझा तुझ्या त्या मीठीतल्या चांदण्याला
रात अशी सरताना सरताना सरताना
सरताना सरताना

मोजुया सरलेल्या आठवणींची खोली
आनुया सोनेरी किरणे थोड़ी ओली
चल सोबतीने च जाऊ एकाच स्वप्नात राहु
नशीबास थोडेसे मनवु ,सोपा करू रस्ता
थांब जरा राहून गेलेले आज होऊन जाता
बेभान होऊन जाऊ दोघे आता
रात अशी सरताना सरताना सरताना
सरताना सरताना

Lyrics -अश्विनी शेंडे ASHWINI SHENDE
Music -बापी -टुटुल BAPI-TUTUL
Singer -स्वप्निल बांदोडकर ,आनंदी जोशी SWAPNIL BANDODAKAR,ANANDI JOSHI
Movie / Natak / Album -संघर्ष SANGHARSH

No comments:

Post a Comment