आज अंतरयामी भेटे
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा
भाळी उगवला हो !
फुलांचे केसरा
धरी चांदण्यांचा संग
आज अवघे अंतरंग
ओसंडले हो !
मिटून हे डोळे
दिसू लागले हे डोळे
आज सारा अवकाश
देऊळ झाला हो !
काहीं न बोलता
आता सांगताहे सारे
आतली प्रकाशाची दारे
दारे उघड़ली हो !
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET
कान्हो वनमाळी
अमृताचा चंद्रमा
भाळी उगवला हो !
फुलांचे केसरा
धरी चांदण्यांचा संग
आज अवघे अंतरंग
ओसंडले हो !
मिटून हे डोळे
दिसू लागले हे डोळे
आज सारा अवकाश
देऊळ झाला हो !
काहीं न बोलता
आता सांगताहे सारे
आतली प्रकाशाची दारे
दारे उघड़ली हो !
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -भक्तिगीत BHAKTIGEET
No comments:
Post a Comment