तु श्वासास रे TU SHWASAS RE


गाठुनी आले, आभाळ सारे
डोळ्यांत मेघास आसवे
नाते मनाचे,का दुर झाले,का आटली आसवे
दाही दिशांना,आभास वेडे,बेभान ली आठवे
तु श्वास सारे,तु ध्यास सारे ,आभास सारे
बस तु ही तु
तु श्वास सारे,तु ध्यास सारे ,आभास सारे
बस तु ही तु
अधुरी उरली कहानी,अवेळी मनी दाटते
अधुरया  हळव्या क्षनांचे,धुके हे मला वेडते

हा दिसेना,कोठे किनारे,अजुनी तुला शोधते
जुळुनी नाते जीवाचे,कळेना कसे मोड़ते
तु  बंध सारे,तु गंध सारे,तु रंग सारे ,
बस तु ही तु
तु श्वास सारे,तु ध्यास सारे ,आभास सारे
बस तु ही तु
तु श्वास सारे,तु ध्यास सारे ,आभास सारे
बस तु ही तु


Lyrics - अश्विनी मराठे  ASHWINI MARATHE
Music -
Singer -
Movie / Natak / Album -लग्न पहावे करुण LAGN PAHAVE KARUN