हा आला गोकुळाचा चोर हाय लई शिरजोर
हा आला गोकुळाचा चोर हाय लई शिरजोर
उधळला गुलात नाच करू धमाल
फोडु लाखांची हंडी होऊ मालामाल
जाग मस्तीत रे.…दिलजामाई ने रा
नाही नाही कशाचा वांदा
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
हा हा हा हा हा हा
नटखट कान्हा फोड़ी दह्याचा माठ
अडवी राधेची वाट खोदयाकरी बोभाट
हा दिलाचाप्यारा,आईचा दुलारा
दंगामस्ती तरी याचा फंडा
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
कदरात् ना माने भेद तो हम तुम क्यों माने ?
एक ही धड़कन घाई सबको लगी है एक जाने
इश्क इबादत हे हम खुदाकडे दीवाने
इसाई -सीख -हिंदु -मुस्लिम भाई एक माने
रहा तु एक दिलाने,रहा तु एक दिलाने
धर्माचा भेद इथेना
चाहे कोई कहे दे हमको पागल या दीवाना
धर्म भारत .... कर्म भारत
धर्म भारत .... कर्म भारत
गुरूद्रावारा इथे,मंदिर मस्जिद इथे
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
Lyrics -अवधुत गुप्ते AVADHUT GUPTE
Music -लक्ष्मण पाटील LAKSHMAN PATIL
Singer -गौरी पाटील GAURI PATIL
Movie / Natak / Album -दम असेल तर DAM ASEL TAR
हा आला गोकुळाचा चोर हाय लई शिरजोर
दह्या दुधाची चोरी याचा धंदा
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदाउधळला गुलात नाच करू धमाल
फोडु लाखांची हंडी होऊ मालामाल
जाग मस्तीत रे.…दिलजामाई ने रा
नाही नाही कशाचा वांदा
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
हा हा हा हा हा हा
नटखट कान्हा फोड़ी दह्याचा माठ
अडवी राधेची वाट खोदयाकरी बोभाट
हा दिलाचाप्यारा,आईचा दुलारा
दंगामस्ती तरी याचा फंडा
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
कदरात् ना माने भेद तो हम तुम क्यों माने ?
एक ही धड़कन घाई सबको लगी है एक जाने
इश्क इबादत हे हम खुदाकडे दीवाने
इसाई -सीख -हिंदु -मुस्लिम भाई एक माने
रहा तु एक दिलाने,रहा तु एक दिलाने
धर्माचा भेद इथेना
चाहे कोई कहे दे हमको पागल या दीवाना
धर्म भारत .... कर्म भारत
धर्म भारत .... कर्म भारत
गुरूद्रावारा इथे,मंदिर मस्जिद इथे
तुझा घरात नही पाणी घागर उतानी रे गोविंदा
Lyrics -अवधुत गुप्ते AVADHUT GUPTE
Music -लक्ष्मण पाटील LAKSHMAN PATIL
Singer -गौरी पाटील GAURI PATIL
Movie / Natak / Album -दम असेल तर DAM ASEL TAR
No comments:
Post a Comment