प्रत्येक श्वास PRATYEK SHWAAS




प्रत्येक श्वास माझा , प्रत्येक श्वास माझा
देई शुभेच्छा तुला, कोमेजुनी ना कधी ही , कोमेजुनी ना कधी ही 
जायचे तू फुला

हीच प्रार्थना ईश्वरला,हीच प्रार्थना ईश्वरला

जरी दूर तु ग ,तरी ना दुरावा
तुला आठवीता तुझा गंध यावा
सुखाचा तुझा गोड ,ससार व्हावा ,सुखाचा तुझा गोड ,ससार व्हावा
हीच प्रार्थना ईश्वरला,हीच प्रार्थना ईश्वरला

कसे शब्द आले ,अवचित आज मनाचा सुरांचा घेऊन साज
माझा आसवे मग  तेही म्हणाले ,माझा आसवे मग तेही म्हणाले
हीच प्रार्थना ईश्वरला,हीच प्रार्थना ईश्वरला

Lyrics -मंदार देवस्थळी  MANDAR DEVSTHALI
Music -अमर हलदीपुर  AMAR HALADIPUR
Singer -स्वप्निल बांदोडकर ,शिवाली पारेकर  SWAPNIL BANDODAKAR
Movie / Natak / Album -क्षण KSHAN





















No comments:

Post a Comment