पाऊस पहिला जणू कान्हूला PAUS PAHILA JANU KANHULA

पाऊस पहिला जणू कान्हूला,बरसून गेला,,बरसून गेला

पानावरती पानावरती, पानावरती देठावरती
मयुर पिसारे फूलती भीजती,आठवणींना पुसून गेला 
बरसून गेला,,बरसून गेला

रंग निळुला रंग निळुला रंग निळुला  अधाराला
गंध लाभला गंधाराला
,प्राण दिठीला बिलगून गेला
बरसून गेला,,बरसून गेला

तळहाताची तळहाताची तळहाताची मेंदी भिजली
रुसून कुणी राधा बसली,खुणा सावल्या जडवून गेला 
बरसून गेला,,बरसून गेला

Lyrics -प्रवीण दवणे  PRAVIN DAWNE
Music -मीना खड़ीकर MEENA KHADIKAR
Singer -उषा मंगेशकर  USHA MANGESHAKAR
Movie / Natak / Album -बन्याबापु  BANYABAPUNo comments:

Post a Comment