ओल्या सांजवेळी,ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
आभाळ खाली झुके,पावलाखाली धुके
आभाळ खाली झुके,पावलाखाली धुके
सुख हे नवे सलगी क रे, का सांग ना
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
सारे जुने दुवे,जळती जसे दिवे
पाण्यावरी जरी सोडुन देऊया
माझी ही अरजवे,पसरून काजवे
जातिल या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधु जरा,हातात हाथ दे
पुसुया जुन्या पाऊल खुणा
सोबत तुझी साथ दे
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
वळणावरी तुझ्या पाऊस मी ऊभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळयातल्या सरी, विसरुन ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तु माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी,देईन साथ ही तुला
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
Lyrics -अश्विनी शेंडे ASHWINI SHENDE
Music -अविनाश -विश्वजीत AVINASH - VISHWJIT
Singer -बेला शेंडे ,स्वप्निल बांदोडकर BELA SHENDE,SWAPNIL BANDODKAR
Movie / Natak / Album -प्रेमाची गोष्ट २०१३ PREMACHI GOSHT 2013
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
आभाळ खाली झुके,पावलाखाली धुके
आभाळ खाली झुके,पावलाखाली धुके
सुख हे नवे सलगी क रे, का सांग ना
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
सारे जुने दुवे,जळती जसे दिवे
पाण्यावरी जरी सोडुन देऊया
माझी ही अरजवे,पसरून काजवे
जातिल या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधु जरा,हातात हाथ दे
पुसुया जुन्या पाऊल खुणा
सोबत तुझी साथ दे
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
तशी तु हलके बोल ना
वळणावरी तुझ्या पाऊस मी ऊभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळयातल्या सरी, विसरुन ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तु माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी,देईन साथ ही तुला
ओल्या सांजवेळी,उन्हें सावलीस बिलगावी
तशी तु जवळी ये जरा
कोरया कागदाची,कविता अन जशी व्हावी
तशी तु हलके बोल ना
Lyrics -अश्विनी शेंडे ASHWINI SHENDE
Music -अविनाश -विश्वजीत AVINASH - VISHWJIT
Singer -बेला शेंडे ,स्वप्निल बांदोडकर BELA SHENDE,SWAPNIL BANDODKAR
Movie / Natak / Album -प्रेमाची गोष्ट २०१३ PREMACHI GOSHT 2013
No comments:
Post a Comment