माझा जीवाचा जिवलगा MAJHA JIVACHA JIWLAGA

माझा जीवाचा जिवलगा
आता खुशाल होउ दे दगा 
झाले कुरबान तुजवरती

ह्याला म्हणत्यात ग
दुनियेत पिरती
झाले कुरबान तुजवरती
उबदार होती हवा
खेळालाही चडली नशा
फेर धरुनि वादळ उठली
गरगर फिरती दिशा
समिंदरला ह्या समिंदरला
समिंदरला ह्या वैराची भरती
झाले कुरबान तुजवरती

पिसाटले हे घुंगर पायी 
खाईमंदी घेते उडी
नवसाच्या देवम्होर
झोकुनिया देते कुड़ी
अशी बेभान
हो बेभान होऊन पुरती
झाले कुरबान तुजवरती

ह्याला म्हणत्यात ग
दुनियेत पिरती
झाले कुरबान तुजवरती




Music -अनिल अरुण   ANIL ARUN
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album -सोंगाडया  SONGADYA

No comments:

Post a Comment