चटक लाऊन येडया जीवाला,
कशाला घालतेस कुलुप होठाला
चटक लाऊन येडया जीवाला,कशाला घालतेस कुलुप होठाला
मदनीके,मदनीके,ये मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके
घडी भर थांबुन बोल
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय नाय
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन टाळू ,आता मिठीत ये
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन जाळु आता मिठीत ये
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
घडी भर थांबुन बोल
लाज बीड सोडुन,रित भात मोडुन,घालू नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
वाट तुझी बघुन जिव गेला मिटून,जाऊ चलनिघुन लांब लांब लांब लांब
लाज बीड सोडुन,रित भात मोडुन,नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
सांगु नको गुज मनातल जरा ओठांची मोहर खोल खोल खोल खोल
मदनीके,मदनीके,ये मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
ना ना ना ना ना ना
Lyrics -अवधुत गुप्ते
Music -अवधुत गुप्ते
Singer- वैशाली सामंत ,जानवी ,प्रभु अरोरा
Movie / Natak / Album -झपाटलेला २ ,ZAPATLELA 2
कशाला घालतेस कुलुप होठाला
चटक लाऊन येडया जीवाला,कशाला घालतेस कुलुप होठाला
उनाडलाय बघ काळीज माज
उरात वाजतोय ढ़ोल ढ़ोल ढ़ोलमदनीके,मदनीके,ये मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
काय तुजा मनात आल माजा ध्यानात,
जीत तिथ तुझी घाई घाई घाई घाईघडी भर थांबुन बोल
काय तुजा मनात आल माजा ध्यानात,
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय
पोरी तुझा रूपान उठलय तुफान
रात रात जोप मला नाय नाय नाय नाय
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन टाळू ,आता मिठीत ये
नको उतावळा तू होऊ जरा धिरान घे
नको मधाळ बोलुन जाळु आता मिठीत ये
खिसकलाय जीव उघडलाय
त्याचा सुटाया लागलाय तोल तोल तोल तोल मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके घडी भर थांबुन बोल
घडी भर थांबुन बोल
मदनीके,मदनीके,मदनीके
घडी भर थांबुन बोल
वाट तुझी बघुन जिव गेला मिटून,जाऊ चल निघुन लांब लांब लांब लांबघडी भर थांबुन बोल
लाज बीड सोडुन,रित भात मोडुन,घालू नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
वाट तुझी बघुन जिव गेला मिटून,जाऊ चलनिघुन लांब लांब लांब लांब
लाज बीड सोडुन,रित भात मोडुन,नको पिंगा तु थांब थांब थांब थांब
नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे,उगा बोभाट होईल राजा
जरा दमान घे
नको फिकीर जगाची राणी एक इशारा दे,उगा बोभाट होईल राजा
जरा दमान घेसांगु नको गुज मनातल जरा ओठांची मोहर खोल खोल खोल खोल
मदनीके,मदनीके,ये मदनीके
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
मदनीके,
घडी भर थांबुन बोल
ना ना ना ना ना ना
Lyrics -अवधुत गुप्ते
Music -अवधुत गुप्ते
Singer- वैशाली सामंत ,जानवी ,प्रभु अरोरा
Movie / Natak / Album -झपाटलेला २ ,ZAPATLELA 2
No comments:
Post a Comment