जे तुझाचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेउनी गेले
रथ ऐश्वर्याचा या वाटेन गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दुर एकटी माझे डोळे ओले
त्या फुलसारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा या माझ्या हृदयात
नच ओठावरती नाव तुझे कधी आले
तुज कसे कळावे देवा नाही कळले
मी दुर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे ह्रदय ठेवूनी गेले
जे तुझाचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेउनी गेले
Lyrics -मंगेश पडगावकर MANGESH PADGAWAKAR
Music -विश्वनाथ मोरे VASHWANATH MORE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album - बन्याबापु BANYABAPU
वाटेत तुझ्या मी फुल ठेउनी गेले
रथ ऐश्वर्याचा या वाटेन गेला
जयघोष तुझा मग सर्व जगाने केला
मी दुर एकटी माझे डोळे ओले
त्या फुलसारखी अबोल माझी प्रीत
ती अबोल पूजा या माझ्या हृदयात
नच ओठावरती नाव तुझे कधी आले
तुज कसे कळावे देवा नाही कळले
मी दुर अलक्षित तुजसाठी तळमळले
त्या फुलात माझे ह्रदय ठेवूनी गेले
जे तुझाचसाठी होते केवळ फुलले
वाटेत तुझ्या मी फुल ठेउनी गेले
Lyrics -मंगेश पडगावकर MANGESH PADGAWAKAR
Music -विश्वनाथ मोरे VASHWANATH MORE
Singer -उषा मंगेशकर USHA MANGESHKAR
Movie / Natak / Album - बन्याबापु BANYABAPU
No comments:
Post a Comment