ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
त्याला सूराचा पिसारा फुलला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छनढोल घुमला घुमला ढोल घुमला
या ढोलावरी हातांची पाखर फड़फड़ली
या ढोलावरी पायांत बिजली फड़फड़ली
या ढोलावरी हातांची पाखर फड़फड़ली
या ढोलावरी पायांत बिजली फड़फड़ली
तुझी वाचे मुरकी ,मी घेईन गिरकी
तुझी वाचे मुरकी ,मी घेईन गिरकीपुरया नशाचा झोका झुलला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन
या डोळयामधी गुपित अडक मी जपल
या मनामधी कशी मी सांगू काय लपल
या डोळयामधी गुपित अडक मी जपल
या मनामधी कशी मी सांगू काय लपल
जरा समजून घे ,जरा उमजून घे
जरा समजून घे ,जरा उमजून घे
भान हरपुन जीव हा रमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छन
ला ला ला ला ला ला ला ला
तू भोळा खुळा कलेच मिळाल वरदान
मी तुझासाठी झेलून घेतलय आव्हान
तू भोळा खुळा कलेच मिळाल वरदान
मी तुझासाठी झेलून घेतलय आव्हान
जाता जाता अशी तुझी करेन ख़ुशी
जाता जाता अशी तुझी करेन ख़ुशी
नाद घुंगरा चा तुझावर भूललाढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
तुझा ढोल वाजतो ,मन मोर नाचतो
त्याला सूराचा पिसारा फुलला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
ढोल घुमला घुमला ढोल घुमला
थुई थुई थुई छन छन थुई थुई थुई छन छनढोल घुमला घुमला ढोल घुमला
Lyrics - जगदीश खेबुडकर JAGADISH KHEBUDAKAR
Music -अच्युत ठाकुर ATCHYUT THAKUR
Singer -अनुराधा पौडवाल ANURADHA PAUDAWAL
Movie / Natak / Album -पैज लग्नाची PAIJ LAGNACHI
No comments:
Post a Comment