चालु नवरा भोळी बायको CHALU NAVARA BHOLI BAAYKO

चालु नवरा भोळी बायको,चालु नवरा भोळी बायको
चालु नवरा भोळी बायको, चालु नवरा भोळी बायको 
तुझा सारखी नाही कोणी
आपण दोघे राजा राणी
या राजाला फसले मी साधी भोळी भोळी भोळी
चालु नवरा भोळी बायको ,चालु नवरा भोळी बायको

गो माझी मोहिनी म मानिनी
गो माझी चोरी गोरी गोरी गोरी
राजा हा सोंगाड्या,आहे तो थापाड़या
प्रेमाची करतो हा चोरी ,चोरी ,चोरी
खुल्या दिलाचा मी रंगीला,खुल्लम खुल्ला मी अलबेला
हिरोगिरीला फसलेले मी साधी भोळी, भोळी, भोळी
चालु नवरा भोळी बायको

पति हा परमेश्वर,तु माझी सेवा कर
मिळेन तुला ग मेवा ,मेवा ,मेवा
पत्नी गृहलक्ष्मी ,या घराची स्वामिनी
प्रसन्न तुम्ही तिला ठेवा ,ठेवा ,ठेवा
लाख मधली तु मोलाची बायको माझी जिवाची
लाडी गोडीला मंतरलेले साधी भोळी, भोळी, भोळी
चालु नवरा भोळी बायको,चालु नवरा भोळी बायको
चालु नवरा भोळी बायको,चालु नवरा भोळी बायको
चालु नवरा भोळी बायको,चालु नवरा भोळी बायको

Music -अनिल मोहिले ANIL MOHILE
Movie / Natak / Album -चालु नवरा भोळी बायको  CHALU NAVARA BHOLI BAAYKO

No comments:

Post a Comment