कोण सूत्रधार ह्याचा KON SUTRADHAR HYANCHA

डाव मांडतो आपना शेवट
असतो त्यांचा हाथी
तोच गोंधतो भविष्य आपुले
आपुल्या माथ्यावरती
कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा

एमीशत डाव सरतो हां
 कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
एमीशत डाव सरतो हां

कुठे निघालो होतो आणि
कुठे पोचलो येऊन
काय नशिबा तु ही धोका
देशी मोका सोडुन
चकाव्य पाठी डाव धावता
घराच खिलाते पेय
अन अश्रु ही अदतिक होती
हाथी उरते काय
 कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
एमीशत डाव सरतो हां

हो हा स्वप्नांचा भूलभुलइया
उगा मोहावित असतो
पुर्णत्वचा काठ किनारा
कधीच त्याना नसतो
आराध्य वरती सोडुन जावा
डावा मधला भिडू
काळीज होते व्याकुळ आणि
दाटून येते रडु
कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
एमीशत डाव सरतो हां
बघता बघता खेळ संपतो 
 होते संध्याकाळ

तेल संपले आशेचे मग
कशा जाळाव्या मशाल
काय कामवले काय गमवले
करुण यातायात

घेऊन आलो हताश होऊन
परत रिकामे हात
 कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
एमीशत डाव सरतो हां
 कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
कोण सूत्रधार ह्याचा
मांडतो खेळ ज़िंदगीचा
एमीशत डाव सरतो हां 

lyrics-
Music - मयुरेश पै   MAYURESH PAI
Singer - स्वप्निल बांदोडकर  SWAPNIL BANDODADKAR
Movie / Natak / Album - ४ इडियट्स  4 IDIOTS




























































No comments:

Post a Comment