पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा

पैसा...हानी डोंट स्टोप केअरिंग मनी !
पैसा --ए पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा

मदतीला भाग्याच्या नारदाला कैसा
फेन्सी ड्रेसच्या पाकिटातून आला बाबा पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा

देवळाच्या दारामध्ये आला कैसा पैसा
अरे माझ्या देवा मला थोडा देना पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा

ओवाळायला डॉलीला एक भाऊ ऐसा
डॉली म्हणते पेन नको मला दे रे पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा

दिवाळीच्या सणात पाया पडून पैसा
वर्गणीच्या डब्यात जमलारे पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा
पैसा हा पैसा , पैसा पैसा पैसा
Lyrics - Music - विशाल - शेखर Vishal - Shekhar Singer - Chinar Kharkar, चिनार खारकर Movie / Natak / Album - Balak Palak

No comments:

Post a Comment