यारा यारा yara yara


यारा यारा friendship चा खेळ सारा
येडे चाळे कधी उनाड मस्ती
जरी जागरण तरी ना सुस्ती
यारी ओ कि मग सरी बरसतील

फुलतील friendshipच्या बागा
भले असे मोठी खिशास खिडकी
तरी कधी कुणा लागे ना कडकी
यार असो झोरा या गोरी लडकी
दिलात हक्काची जागा ……


कसे जगतात न करता यारी
घरदार प्यार यारी सारी
मस्त आधार मिळे मनाला
दुनियेची यार फिकर कुणाला


प्रेमाचे ऋतू बहरती , स्वप्नाच्या कळ्या उमलती
जगण्याचे सूर उमगती , छेडून घे हृदयाच्या तारा .


येडे चाळे कधी उनाड मस्ती
जरी जागरण तरी ना सुस्ती
यारी ओ कि मग सरी बरसतील
फुलतील friendshipच्या बागा
भले असे मोठी खिशास खिडकी
तरी कधी कुणा लागे ना कडकी
यार असो झोरा या गोरी लडकी दिलात हक्काची जागा ……

Movie : Duniyadari
Singer(s): Rohit Shyam Raut, Shikha Jain
Music Director(s): Say Band

1 comment: