सुट्टी एके सुट्टी, सुट्टी दुणे सुट्टी
सुट्टी जर दिली नाही शाळेला बुट्टी
भरपूर पाऊस पडू दे, रस्ते सगळे बुडू दे
सुट्टी जर देत नाही तर सगळ्यांची बुट्टी
गणिते सगळी मुर्दाबाद, सुट्टी-सुट्टी जिंदाबाद
आई म्हणते घरी रहा, तिच्याशी बट्टी
सुट्टी जर दिली नाही शाळेला बुट्टी
भरपूर पाऊस पडू दे, रस्ते सगळे बुडू दे
सुट्टी जर देत नाही तर सगळ्यांची बुट्टी
गणिते सगळी मुर्दाबाद, सुट्टी-सुट्टी जिंदाबाद
आई म्हणते घरी रहा, तिच्याशी बट्टी
No comments:
Post a Comment