सुखाने रमाया जरि,Sukhane Ramaya Jari

सुखाने रमाया जरि सांडि न विभवा । रीत अभिनवा समदशा धना ।
गमते वासना ही धन दाही ॥

सदा कामना जवळी विलय आणि । आस करी नाश ही धन दाही ॥

No comments:

Post a Comment