सूख संचारक पवन असे मी
समता सांभाळी
कळी-कळी ते मीच फुलवितो
भेद न मज जवळी
वेली-वेली डोलडोलवी
माझ्या हिंदोळी
सुगंध घ्यावा, सुगंध द्यावा
हाचि धर्म पाळी
समता सांभाळी
कळी-कळी ते मीच फुलवितो
भेद न मज जवळी
वेली-वेली डोलडोलवी
माझ्या हिंदोळी
सुगंध घ्यावा, सुगंध द्यावा
हाचि धर्म पाळी
No comments:
Post a Comment