सांग सांग सखे सांग ना,
मी तुझाच ना !
सांग सांग सख्या सांग ना,
मी तुझीच ना ?
धुंद धुंद गारवा तू मला हवा
अंग अंग मोहरले स्पर्श हा नवा
प्रितीची साक्ष पटे आज मन्मना !
निळे निळे नयन तुझे भुलविती मला
गोरा गोरा रंग तुझा चुकवितो मला
नांदू सुखे संगती आस ही मना
मी तुझाच ना !
सांग सांग सख्या सांग ना,
मी तुझीच ना ?
धुंद धुंद गारवा तू मला हवा
अंग अंग मोहरले स्पर्श हा नवा
प्रितीची साक्ष पटे आज मन्मना !
निळे निळे नयन तुझे भुलविती मला
गोरा गोरा रंग तुझा चुकवितो मला
नांदू सुखे संगती आस ही मना
No comments:
Post a Comment