साध्य नसे मुनिकन्या मज ही ।
परि वेडें मन ऐकत नाहीं ॥
पाहुनि सखिच्या विविध विलासा ।
मन घेई हें बहु विश्वासा ।
स्मर जरि तुष्ट न होई ।
मी परि बह सुख यांतचि घेई ॥
परि वेडें मन ऐकत नाहीं ॥
पाहुनि सखिच्या विविध विलासा ।
मन घेई हें बहु विश्वासा ।
स्मर जरि तुष्ट न होई ।
मी परि बह सुख यांतचि घेई ॥
No comments:
Post a Comment