हय् पावलाय देव मला मल्हारी
आरं देवा तू धाव रे धाव रे मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय् मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
गडाला नवलाख पायरी मल्हारी
देव माझा गडावर निंगाला मल्हारी
देवाला आंगोली घालतान मल्हारी
आरं देवाची आंगोली करतान् मल्हारी
देवा माझा गडावर निंगाला मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
आरं देवा तू धावरे धावरे मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय् मल्हारी
गडला नवलाख पायरी मल्हारी
देवा तू धावरे धावरे मल्हारी
देवा तू नवसाला पाव रे मल्हारी
हायले, हायले, हायले, गो
हायले, हायले, हायले, गो
आरं देवा तू धाव रे धाव रे मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय् मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
गडाला नवलाख पायरी मल्हारी
देव माझा गडावर निंगाला मल्हारी
देवाला आंगोली घालतान मल्हारी
आरं देवाची आंगोली करतान् मल्हारी
देवा माझा गडावर निंगाला मल्हारी
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी
आरं देवा तू धावरे धावरे मल्हारी
देवा तू नवसाला पावलाय् मल्हारी
गडला नवलाख पायरी मल्हारी
देवा तू धावरे धावरे मल्हारी
देवा तू नवसाला पाव रे मल्हारी
हायले, हायले, हायले, गो
हायले, हायले, हायले, गो
No comments:
Post a Comment