व्यर्थ मीं जन्मलें थोर कुळीं ।
लागला सर्वदा फांस गळीं ॥
नच ठावें स्वातंत्र्य कसें तें ।
बंदित वास मुळीं ॥
गरिबापोटीं येतें तरि ते ।
मज नच देते बळी ॥
लागला सर्वदा फांस गळीं ॥
नच ठावें स्वातंत्र्य कसें तें ।
बंदित वास मुळीं ॥
गरिबापोटीं येतें तरि ते ।
मज नच देते बळी ॥
No comments:
Post a Comment