"शशिकुलभूषण सदया । मत्प्राणेश्वर विजया ।
विनवी ही तव जाया । मान्य कराया ॥
अर्पियली ही काया । तव चरणीं पतिराया ।
ठाउक असुनी हें सखया । त्यजली कां माया ॥
मज दुर्योधनाहातीं । द्याया निश्चय करिती ।
बंधू ते नायकिती । बघतां अंत किती ॥
समयीं नाहीं आलां । देइन मी प्राणाला ।
धाडियलीसे मला । खूण तुम्हांला ॥"
रिपु नेतां भार्येसी । सुचली यात्रा कैसी ।
याहुनि होउनि संन्यासी । न्या मज सेवेसी ।

No comments:
Post a Comment