मी मोठ्ठा होनार किनई मी खूप खूप शिकनार
भारत माझी आई, आईचे सार्थक मी करणार !
घरात आई धडा शिकवते, शिवरायाची गोष्ट सांगते
शिवराया सारखी चालवीन शत्रुवर तलवार
शाळेच्या वर्गाचे गुरुजी, त्यांची माझ्यावरती मर्जी
शिकवितात ते अक्षर-संख्या, एक-दोन-तीन-चार
मित्रांसंगे गिरवीन ग-म, आणि आईचे करीन काम
आई-बाबा त्यांना माझा तीनदा नमस्कार
खूप शिकून मी मोठ्ठा होईन, डॉक्टर होउनी औषध देईन
सैनिक आणि गरिबांसाठी धावून मी जाणार

No comments:
Post a Comment