मी कुमार तीहि कुमारी असतांना जागीं एका ।
वाढलों खेळलो प्रेमें प्रिय झालों एकामेकां ।
वरिल ती सुभद्रा मजला हा निष्चय सर्व लोकां ।
तैशात रामकृष्णांनी । वडिलांचें मत घेवोनी ।
मज दिधलीं ऐसें म्हणुनी । शेवट मग केला हा कां ।
जो प्रीतितरू वाढविला । त्यांनीच कसा तोडविला ॥

No comments:
Post a Comment