मेघ दाटले,Megha Datale

मेघ दाटले ..... मेघ दाटले .....
जरी पावसाळा जुना शब्द आहे
तरी कांचपाणी नवे नित्य वाहे
जुन्या आठवांनी नवे होत जाते
तुझे आणि माझे असे एक नाते
तुला पाहताना पुन्हा वाटले
जुने मेघ काळे पहा दाटले
मेघ दाटले ..... मेघ दाटले .....



No comments:

Post a Comment