बोला अमृत बोला,Bola Amrut Bola

बोला । अमृत बोला ।
शुभसमयाला, गोड गोड ॥

दिपले पाहुनिया । देवही हर्ष भरे ।
ढाळुनीया सुमने वदती, धन्य धन्य धन्य ॥1 comment: