पिंपळपान,Pimpalpaan

आठवणींचा लेऊन शेला नटून बसली माय मराठी
दिवस झेलतो सुसाट वारा तरिही दिव्यात जीवंत वाती
जगण्यामधल्या अर्थासंगे बहकुन गेले अक्षर-रान
वाऱ्यावरती थिरकत आले झाडावरुनी पिंपळपान

No comments:

Post a Comment