नायक,Nayak

जगासारखं जगणं मला पटत नाही
मनासारखं वागणं मला पटत नाही
माझ्या मधल्या माझा शोध घ्यायचाय् मला..

कसं जगायचं, कसं वागायचं
कुणी सांगू नका मला.
कसं जगायचं, कसं वागायचं
का सांगता अजून मला?
कसं जगायचं, कसं वागायचं
प्लीज, सांगायचं नाही हं मला!