तुझी माझी प्रीत जगावेगळी,Tujhi Majhi Preet Jaga Vegali
क्षणात कळली, क्षणात जुळली भूल कशी पडली ?
तुझी माझी प्रीत जगावेगळी
शतजन्माची नाती अपुली
बघता बघता अवचित जडली
किमया ही कसली
प्रेमिक आपण युगायुगांचे
प्रेमाला या बंध कुणाचे
गाठ तिथे बसली
नाही ठावूक कुठे जायचे
तुझ्या मागून मला यायचे
वाट आता ठरली
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment